शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पळशी-मनकर्णवाडी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: June 22, 2017 13:36 IST

ग्रामस्थ हवालदिल : लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतपळशी (जि. सातारा), दि. २२ : माण तालुक्यातील पळशी ते मनकर्णवाडी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशीच झाली असून, दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पळशी ते मनकर्णवाडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिला आहे. रस्त्यात सर्वत्र खड्डे पडले असून, रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशीच झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकीही जाऊ शकत नाही, या रस्त्याची लांबी पाच किलोमीटर असून, मनकर्णवाडी, माळवे वस्ती, जोतीचा मळा, सुतारवस्ती यांच्यासाठी पळशी गावात जाण्यासाठी हाच रस्ता आहे.मनकर्णवाडीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बँक, सोसायटी, तलाठी कार्यालय, माध्यमिक शाळा, आठवडी बाजार आदी कामांसाठी येथील जनतेला पळशीत जावे लागते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सातारा-सोलापूर रोडवरून मोठा वळसा घालून जावे लागत असून, पळशीवरून मनकर्णवाडीला जाणारी बस दुसऱ्या रस्त्याने फिरवून न्यावी लागत असून, अडचणी येत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून सर्व दळणवळण ठप्प झाले असून, एरवी मते द्या म्हणून जोगवा मागणारे लोकप्रतिनिधीही आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.