शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

सातारा : सातारा : पाटण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, रिश्टर स्केलवर २.८ तीव्रता : जानेवारी महिन्यात तिसऱ्यांदा हादरा

सातारा : सातारा : सिव्हिलला तीन कोटींचं मशीन येणार, सीटी स्कॅनसाठी रुग्णांना पडत होता आर्थिक भुर्दंड, रुग्णांची ससेहोलपट थांबणार

सातारा : सातारा : ध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्ज, जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

सातारा : सातारा : भरधाव कंटेनरचा मागील अ‍ॅक्सल तुटल्याने अपघात, चालक जखमी, फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत दुर्घटना; संरक्षक कठड्यामुळे अनर्थ टळला

सातारा : कोयना धरणग्रस्तांचा पुनर्वसनासाठी एल्गार,साताºयात मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू; ५८ वर्षांपासूनचा प्रश्न कायम

सातारा : सातारा : युवकालाला चेष्टा मस्करी भोवली; मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे पडले दोन दात

सातारा : सातारा : प्रवासात सापडलेले बारा तोळे सोने केले परत, लिंब येथील दाम्पत्याचा प्रामाणिकपणा; पोलिसांनी केले कौतुक

सातारा : सातारा : कमी झालेली थंडी पुन्हा वाढली, पहाटेच्या सुमारास गारठा : साताऱ्यातील किमान तापमान ११ अंशापर्यंत; कमाल ३० च्यावरतीच स्थिर

सातारा : सातारा : राज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाम, मायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या, कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

सातारा : सातारा : अजिंक्यताऱ्यांवर जाऊ... पक्ष्यांना खाऊ-पिऊ घालू, चाहूल उन्हाळ्याची, पर्यावरणप्रेमींकडून किल्ल्यावर पाणी, खाद्याची सोय