शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट : विनय गौडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:37 IST

सातारा : ‘साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि विविध ग्रामीण रुग्णालये अशा १७ ठिकाणी ...

सातारा : ‘साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि विविध ग्रामीण रुग्णालये अशा १७ ठिकाणी नवीन ऑक्सिजन प्लांट उभे राहणार आहेत,’ अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेत पत्रकारांशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीतही सातारा जिल्हा परिषदेचे सर्व विभाग काम करत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढू लागल्यामुळे व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. याचा विचार करून सातारा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एनडीआरएफने आर्थिक सहकार्य केले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे; पण लसीचा तुटवडा आहे. लस पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली, तर सातारा जिल्हा रोज एक लाख लोकांना लसीकरण करू शकतो. जिल्ह्यात येणारी लस ठराविक तापमानाला ठेवण्यासाठी आवश्यक असणारे रेफ्रिजरेटरही खरेदी केलेले आहेत, अशी माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी दिली.

...................................................................