शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 विरोधकांकडून मतदारांना चिरडण्याचे काम: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:12 IST

सातारा : ‘ज्या विश्वासाने जनतेने मोदींना मतदान केले, त्याची परतफेड अपकाराने करण्याची वृत्ती विरोधकांकडे दिसून येते. जनतेला तळहातावरील फोडाप्रमाणे ...

सातारा : ‘ज्या विश्वासाने जनतेने मोदींना मतदान केले, त्याची परतफेड अपकाराने करण्याची वृत्ती विरोधकांकडे दिसून येते. जनतेला तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याऐवजी पायाखाली चिरडले. सत्तेचे केंद्र्रीकरण करून लोकशाही संपुष्टात आणण्याचा कुटील डाव विरोधक खेळत आहेत. नोटबंदी, जीएसटी, रेरा असे निर्णय मोदींनी अंमलात आणले. त्यामुळे जनतेची जीवनशैली बिघडली,’ असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.साताऱ्यात झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. सुषमा अंधारे, सभापती वनिता गोरे, जयश्री गिरी, नगराध्यक्षा माधवी कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंदरा जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना रांजणे, अर्चना देशमुख, अनिता चोरगे, कमल जाधव, सुनीता कचरे, भाग्यश्री मोहिते उपस्थित होते.उदयनराजे भोसले म्हणाले, ‘ज्यांना झेप घ्यायची होती त्यांचीही कुचंबणा झाली. जे नोकरीवर होते त्यांनाही अस्थिरतेला सामोरे यावे लागले. उदरनिवार्हाचं साधन हिरावल्याने अनेकांची त्रेधा तिरपीट झाली.शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य आणि देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्रसैनिकांचे हौतात्म यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतिपथावर न्यायला हवा. सत्ताधाऱ्यांना केवळ तुमचे मत हवे होते, त्यांना विचार करणारी जनता नकोय. त्यामुळे त्यांच्याविषयी देशाला महासत्तेकडे न्यायचे असेल तर विचारधारा जोपासणे गरजेचे आहे.’अ‍ॅड. अंधारे, पूर्व प्राथमिक शिक्षिका संघटनेच्या शोभाताई पवार यांचेही भाषण झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक