शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

विकासकामाच्या लढाईत विरोधक असमर्थ

By admin | Updated: September 30, 2014 00:06 IST

दहिवडी : जयकुमार गोरे यांच्या सभेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर

दहिवडी : ‘आमदार जयकुमार गोरे यांनी पाच वर्षांत केलेली विकासकामे, उरमोडीचे आणलेले पाणी, गावोगावचा विकास, बंधाऱ्याची जलक्रांतीच त्याच्या कामाची धमक दाखवून देत आहे. विकासकामाची लढाई लढण्यात विरोधक असमर्थ आहेत,’ असे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.दहिवडी, ता. माण येथील बाजार पटांगणावर आयोजित सभेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले म्हणाले, ‘जयकुमार गोरे यांच्यामुळे प्रस्थापितांनाही घरी बसावे लागले होते. आता तर पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून निवडणुकीला उभे आहेत.’अ‍ॅड. विजयराव कणसे म्हणाले, ‘पाच वर्षांत गोरे यांनी माणमध्ये इतिहास रचला आहे. पाण्यासाठी आमदारकी पणाला लावणारे हे नेतृत्त्व जपणे आपले कर्तव्य आहे.’दिलीप जाधव म्हणाले, ‘विकास म्हणजे काय असतो, हे आमदार गोरेंमुळे चाळीस वर्षांत प्रथमच कळले आहे.’अशोक गोडसे म्हणाले, ‘ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक सोंगाडे सोंग घेऊन नाचायला लागले आहेत. जनता त्यांना असेच झुलवत ठेवणार आहे.’नंदकुमार गोडसे, अर्जून काळे यांची भाषणे झाली. सरपंच धनाजी जाधव, बाळासाहेब माने, शिवाजी शेडगे, भास्कर जाधव, अविनाश पवार, संतोष पवार, सचिन घाडगे विविध गावांचे सरपंच, विकास संस्थांचे अध्यक्ष, सदस्य , पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)