शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदच्या बाजारात कांदा भडकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 17:18 IST

खडाळा : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे दर प्रति क्विंटलला २६५० रुपयांपर्यंत भडकले आहेत. या बाजारात माण व पुरंदर तालुक्यातून आगाप लागवडीच्या हळव्या लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. या कांद्याचे दरही १९०० रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत,’ अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे  यांनी दिली.

ठळक मुद्देबाजारपेठांतून दर वाढू लागले गरव्याचा क्विंटलचा भाव २६५० रुपयांपर्यंत गरव्या व हळव्या लाल कांद्याच्या ५०० पिशव्यांची आवक

खडाळा : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे दर प्रति क्विंटलला २६५० रुपयांपर्यंत भडकले आहेत. या बाजारात माण व पुरंदर तालुक्यातून आगाप लागवडीच्या हळव्या लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. या कांद्याचे दरही १९०० रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत,’ अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे  यांनी दिली.

        लोणंद बाजारात सध्या साठवणुकीच्या गरव्या कांद्याची आवक होत आहे. मात्र, या कांद्याची बाजारात होणारी आवक अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने कांद्याचे भाव भडकले आहेत. पुरंदर व माण तालुक्यातून हळव्या लाल आगाप लागवडीच्या कांद्याची आवक सुरू झाली असली तरी त्या कांद्याच्या आवकेचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याने कांद्याचे भाव तेजीत निघत आहेत. यावेळच्या आठवडा बाजारात गरव्या व हळव्या लाल कांद्याच्या ५०० पिशव्यांची आवक झाली आहे.

लोणंद बाजारात गरव्या कांद्याबरोबर हळव्या लाल कांद्याला सध्या देशांतर्गत बाजारपेठांतून मागणी वाढू लागल्याने भाव तेजीत निघाले आहेत, असा दावाही लोणंद बाजार समितीच्या सूत्रांनी केला आहे. 

कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव पुढीलप्रमाणे :

गरवा कांदा नंबर एक - २००० ते २६५० रुपये,गरवा कांदा नंबर दोन - १२०० ते २०००,गरवा कांदा गोल्टी - ७५० ते १२०० रुपयेहळवा लाल कांद्याचे भाव १४०० ते १९०० रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत.