शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भोसरे येथे तलवार हल्ल्यात एक जखमी

By admin | Updated: March 22, 2015 00:16 IST

गावात तणाव : ‘बघून का हसलास’ म्हणून भांडण

औंध : ‘माझ्याकडे बघून का हसलास,’ असा जाब विचारत भोसरे, ता. खटाव येथील युवकावर पैलवानाने तलवार हल्ला केला. यामध्ये संतोष हणमंत जाधव (वय ३५) हा जखमी झाला. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औंध पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हणमंत जाधव हा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्र माधव जाधव व कैलास गुजर यांना घेऊन दुचाकीवरून चौकीचा आंबा येथून भोसरे बसस्थानकाजवळ आला. त्यावेळी गावातीलच पैलवान शिवाजी हरिदास जाधव याने गाडी संतोषच्या दुचाकीला आडवी मारली. ‘तू माझ्याकडे बघून का हसलास,’ असे म्हणत संतोषवर शिवाजीने तलवार हल्ला केला. यामध्ये संतोषच्या हाताला जबर मार लागला. तलवार हल्ल्यामुळे भोसरे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीत संतोषच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवाजी हरिदास जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद शिवाजी जाधव यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर) मित्र पळून गेले ! संतोषला अचानक सुरू झालेली मारहाण पाहून त्याचे दोन मित्र तेथून घाबरून पळून गेले. संतोष जखमी अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर चुलते शिवाजी नामदेव जाधव व ग्रामस्थांनी त्याला तातडीने वडूज येथे व त्यानंतर सातारा येथे हलविले. मात्र, गंभीर जखमी असल्याने अधिक उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले.