शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची भीती!

By admin | Updated: July 9, 2014 00:03 IST

पावसाची पाठ : कास तलावातील पाणी अवघ्या साडेचार मीटरवर

सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने कास तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सातारा शहरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात कदाचित एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची भीती पालिका प्रशासनाने वर्तविली असली तरी पाणी वाया घालविणाऱ्यांना या परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे चित्र अजूनही पाहायला मिळत आहे.कास तलावात सध्या केवळ साडेचार फूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. पावसाने आणखी ओढ दिल्यास हा साठाही आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. कासजवळून ओढ्यात वाया जाणारे पाणीही तलावात पुन्हा टाकले जात आहे. दरम्यान, सध्या पाणी झपाट्याने कमी झाले असल्याने कास योजनेवरील साठवण टाक्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नाही. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांत एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आगामी संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती लीना गोरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कास धरण, उरमोडी व कृष्णा नदी या तीनही उद्भवांतील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. जुलै महिना सुरु होऊन नऊ दिवस ओलांडले असले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी आणखी दहा ते पंधरा दिवस पुरेल. पाऊस पडला नाही, तर दुष्काळी भागातील परिस्थिती आपल्यावरही ओढविण्याची भीती आहे.काही नागरिक आजही दारात पाईपा लावून वाहने धूवत आहेत. ५0 ते ६0 नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. (प्रतिनिधी)