शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या नितीनचा ‘अवतार’ सर्वश्रेष्ठ!

By admin | Updated: August 13, 2014 23:37 IST

शाहूनगरी आनंदली : उत्कृष्ट चित्रपटासह संवाद-दिग्दर्शनाचे राज्य पारितोषिक

सातारा : कायम वेगळ्या वळणाच्या कलाकृती देणारा सातारचा तरुण लेखक नितीन दीक्षित ऊर्फ सातारकरांचा लाडका ‘विशा’ राज्य पुरस्कारांत सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे शाहूनगरीच्या सांस्कृतिक वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे. त्याचा ‘अवताराची गोष्ट’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला असून, उत्कृष्ट संवादांसह दिग्दर्शनाच्याही पहिल्या पारितोषिकावर नितीनने नाव कोरले आहे.राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य चित्रपट पारितोषिक सोहळा मंगळवारी रात्री रंगला. या सोहळ््यात सर्वोत्कृष्ट संवादाचे पारितोषिक नितीनला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री चारुशिला साबळे-वाच्छानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडगोळीने प्रदान केला.‘ही माझीच गोष्ट आहे. आपण आपलं लहानपण फक्त घटनांमधून आठवतो. पण लहानपणी आपण विचार कसा करत होतो, हे आपण आठवत नाही. ते आठवलं, तर तुमचं आयुष्य समृद्ध होऊ शकतं, हेच मला या चित्रपटातून सांगायचंय,’ असे नितीनने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)