शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवड नगराध्यक्षपदी नितीन दोशी

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

स्वीकृत निवडी बिनविरोध : जवाहर देशमाने, संजय सोनवणेंना संधी

म्हसवड : म्हसवडच्या नूतन नगराध्यक्षपदी नितीन दोशी तर स्वीकृत सदस्यपदी जवाहर देशमाने, संजय सोनवणे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.नगराध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील-भोरे, सोनिया गोरे , पंचायत समितीचे उपसभापती अतुल जाधव, संजय गांधी, गटनेते विजय सिन्हा, पक्षप्रतोद विजय धट, उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.पालिकेत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता आहे. सत्तेत सर्वांना समान संधी दिल्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्षपदाचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असतानाही ओबीसी प्रवर्गातील विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे व विजय धट यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता नगराध्यक्षपदी नितीन दोशी यांना संधी देण्यात आली आहे. दोन-तीन महिन्यांपासून नगराध्यक्ष बदलाच्या विषय शहारात चर्चेत जात होता. परंतु, नगराध्यक्ष पदाच्या निवडीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रलंबित शहरविकासाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नितीन दोशी यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)जैन समाजाला ७५ वर्षांनंतर संधी १९४० ते १९४५ या काळात जैन समाजातील माणिकचंद शेठजी दोशी यांनी नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या समाजातील नितीन दोशी यांना म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद मिळाल्याने जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे.निवडीनंतर गुलाल विरहित मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस सुरुवात पालिकेपासून महात्मा फुले चौक, बसस्थानक चौक, मार्ग मुख्य पेठेतून काढण्यात आली.