शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कास’च्या पुढच्या फुलांचा हंगाम पावसावर अवलंबून

By admin | Updated: September 30, 2015 00:05 IST

तेरड्याचा बहर ओसरला : लाखो रुपयांचे शुल्क वसूल

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पुष्प पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे जिल्ह्यांसह इतर राज्यातील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या पुष्पपठाराला आतापर्यंत ८५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे शुल्क वसूल झाले आहे.गेल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने रस्त्यालगत असणारी तेरड्याचे गालिचे कमी होत असून पठारावरील रानमार्गालगत काही ठिकाणी तेरडा दिसत आहे. मिकीमाऊस, सेरोपेनिया नयनी, कंदील पुष्प, टोपली, कार्व्ही, निसुरडी, मंजिरी चांगली फुललेली दिसून येत आहे. पावसाने आठवडाभर ओढ दिल्याने पाऊस पडला नाही तर फुलांचा हंगाम आठवडाभर चालेल. परंतु वरुणराजाने हजेरी लावली तर हंगाम महिनाभर राहू शकतो, अशी माहिती कासानी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अशोक कुरळे यांनी दिली.तसेच आज शेकडो पर्यटकांनी कुमुदिनीकडे आपली पावले वळविली. दरम्यान, याठिकाणी शैक्षणिक सहलींचेही प्रमाण वाढले होते. कुमुदिनी कमळे पावसात दुपारी तीनपर्यंत फुललेली दिसून येत होती. परंतु सकाळी बाहर व दुपारी लवकर कमळाच्या पाकळ्या मिटू लागत आहेत. या संपूर्ण हंगामात पहिल्यांदाच कुमुदिनीकडे चार एसटी बस धावू लागल्या होत्या. ही कमळे आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत दिसत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)पठारापासून तीन किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्यावरुन पायी प्रवास करत कुमुदिनी तलावाकडे जाताना बऱ्याच वृद्ध पर्यटकांची दमछाक होते. येथे येण्यासाठी वाहनांची सोय होणे गरजेचे आहे.-शशिकला कुलकर्णी, पर्यटक, पुणे