शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमध्ये नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:51 IST

कुटुंबीयांना लग्न मान्य नसल्यानं आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख

महाबळेश्वर : एका नवविवाहित दाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केट्स पॉइंट परिसरात रविवारी उघडकीस आली. 'आमचं लग्न कुटुंबीयांना मान्य होणार नाही आणि आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही', अशी चिठ्ठी लिहून या दाम्पत्यानं आत्महत्या केली. अविनाश आनंदा जाधव (वय २८) व तेजश्री रमेश नलावडे (वय २४) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. पाचगणी परिसरातील केट्स पॉईंट येथील जंगलातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवरुन दोघांची ओळख पटली. ही चिठ्ठी या दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी लिहिली आहे. 'तुम्हाला आमचं लग्न मान्य नाही आणि आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे,' असं या दोघांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. 'दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना त्रास देऊ नका. अन्यथा आमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही,' असंही चिठ्ठीत शेवटी नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी दाम्पत्याच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या