शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंवर खुनी हल्ला

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

कऱ्हाडातील घटना : २0 जणांवर गुन्हा

कऱ्हाड : पूर्वी झालेल्या वादावादीच्या कारणावरून नॅशनल स्टूÞडंट्स युनियन आॅफ इंडियाचे (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंधरा ते वीसजणांनी खुनी हल्ला केला. तलवार, हॉकी स्टिक व गजाने झालेल्या मारहाणीत मोरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सह्याद्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही घटना घडली.याबाबत शिवराज मोरे यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मोहित काटवटे, अरूण मुळे, किरण काटवटे, श्रीकांत काटवटे, मिलिंंद मुळे, शंकर नलवडे (सर्व रा. भोई गल्ली, कऱ्हाड) यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अरूण मुळे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोरे सोमवारी सायंकाळी मित्रांसमवेत शिवाजी स्टेडियम येथे व्यायामासाठी गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास ते व्यायाम करीत असताना अचानक पंधरा ते वीसजणांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर त्यांना हॉकी स्टिक, लाकडी दांडके, तलवार व फायटरच्या साह्याने मारहाण करण्यात आली. ओंकार पाटील याच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भोई गल्ली येथील युवकांनी आपल्यालाङ्कमारहाण केली असल्याचे शिवराज मोरे यांनी म्हटले आहे. मारहाणीत मोरे यांचा मोबाईल व पाच तोळे सोन्याची चेन असा सुमारे १ लाख ८० हजारांचा ऐवज गायब झाला आहे. अटक केलेल्या अरूण मुळे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. ८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)