शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

नाथपंथीय साधूंची मसूरकरांकडून सेवा

By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST

साधुसंत येती घरा : गावातून सवाद्य मिरवणूक; चौकाचौकांत उत्साहात स्वागत

मसूर : नाशिकहून सिंहस्थ कुंभमेळा आटोपून बेंगलोरकडे परतणाऱ्या नवनाथ पंथीय साधूंच्या झुंडीचे मसूरमध्ये आगमन झाले. त्यांचे येथील जुन्या बसस्थानक चौकात कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, जय महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे सतीश पाटील, माजी सरपंच प्रकाश माळी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या झुंडीमध्ये पावणेपाचशे साधूंचा समावेश होता. एक दिवसाचा मुक्काम करून सर्व साधंूनी गुरुवारी कऱ्हाडकडे प्रस्थान केले. नाशिकचा कुंभमेळा झाल्यानंतर १९ आॅगस्टला या साधूंच्या झुंडीने बेंगलोरकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. ७ मार्च २०१६ रोजी त्यांच्या पदयात्रेची सांगता होणार आहे. साधूंच्या झुंडींचे आगमन या ठिकाणी झाल्यानंतर त्यांना जुन्या बसस्थानक चौकापासून खडकपेठ, चावडी चौक, पाटीलवाडा मार्गे बाजारपेठेत सवाद्य मिरवणुकीने आणण्यात आले. बाजारपेठेतील कठ्ठे तसेच कोठावरील प्राथमिक शाळा व इंदिरा कन्या प्रशालेत या साधूंची राहण्याची व्यवस्था केली होती. बाजारपेठेतील व्यासपीठावर प्रतिष्ठापना केलेल्या योगी निर्मलनाथजी, महंत योगी सुमनाथजी यांच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. व्यवस्थापन समितीतील गोविंद जगदाळे, बापूसाहेब जगदाळे, महेश जगदाळे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, नरेश माने, सुनील दळवी, प्रकाश जाधव, नाथाजी पाटील, लहुराज जाधव आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)