शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसारखे माझे काका मुख्यमंत्री नव्हते--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:28 IST

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य होतो म्हणूनच मिळेल तिथे प्रवेश घेतला‘मी गरीब घरातील होतो. आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते.

सातारा : ‘मी गरीब घरातील मुलगा होतो, त्यामुळे मोठ्या व नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मी शिकू शकलो नाही. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते,’ अशी कोपरखळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारली.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने साताºयात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी मंत्री तावडे यांच्यावर टीका केली होती. ‘एका बोगस शिक्षण संस्थेची डीग्री घेऊन मंत्री तावडे शिकले. अशा लोकांकडे राज्याचे शिक्षण खाते आहे,’ असे ते म्हणाले होते. याबाबत पत्रकारांनी छेडले असता तावडे म्हणाले, ‘मी गरीब घरातील होतो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना परवडेल तिथे शिक्षण घेणे माझ्यासाठी भाग होते. माझे काका काय मुख्यमंत्री नव्हते. तसे असते तर मी नामांकित डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत शिकलो असतो. अजित पवार यांनी माझ्यावर अशी टीका करून गरिबीचीच थट्टा केली आहे.’ ज्ञानेश्वरी विद्यापीठात आपल्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळाला होता. बोगस डीग्रीचा प्रश्नच येथे उद्भवत नाही.’

दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘दिव्यांग मुले सामान्य मुलांप्रमाणेच शिकावीत, असा शासनाचा हेतू आहे. इतर मुलांप्रमाणेच त्यांच्या क्षमता विकसित होऊ शकतील, यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या मुलांना शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.’

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची वैधता तपासणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अनेक शाळा वर्षानुवर्षे वातावरणाचा परिणाम झेलत उभ्या आहेत. अशा शाळांची दुरुस्ती अथवा त्या नव्याने बांधण्यात येतील. मात्र, अवघ्या एक-दोन वर्षांत कमी प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून उभारण्यात आलेल्या शाळांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा शाळा उभारणाºयांवर कारवाईचा इशाराही मंत्री तावडे यांनी दिला.ज्ञानरचनावादाचे कौतुकसाताºयातून सुरू झालेला ज्ञानरचनवादाचा प्रकल्प राज्याने स्वीकारला आहे. याची गुणवत्ता सर्र्वांनाच पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडा अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.