शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांदवडी ग्रामपंचायतीची मासिक सभाही ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 12:09 IST

CoroanVirus Wai satara : विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या चांदवडी ग्रामपंचायतीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी ऑनलाईन ग्रामपंचायत मासिक सभा घेऊन घेऊन विविध समस्यावर चर्चा केली.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांदवडी ग्रामपंचायतीची मासिक सभाही ऑनलाईन कोरोनाचा शिरकाव रोखण्यात यश मिळाल्याबद्दल समाधान

वाई : विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या चांदवडी ग्रामपंचायतीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी ऑनलाईन ग्रामपंचायत मासिक सभा घेऊन घेऊन विविध समस्यावर चर्चा केली.वाई तालुक्याच्या पश्चिम भागातून भुईंज गटामध्ये पुनर्वसित झालेले चांदवडी हे छोटे गाव किसनवीर सहकारी कारखान्या लगत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या गावचे सरपंच गावकऱ्यांना एकत्र घेऊन विविध योजना राबवत असतात.

गेल्या वर्षीपासून त्यांच्या निर्धाराने कोरोनाला थोपवण्यात हे गाव यशस्वी झाले आहे. चांदवडीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही ही बाब दिलासाजनक व अभिमानास्पद आहे. सर्व गावकऱ्यांना हाताशी धरून एकजुटीने काम केल्यामुळे हे यश मिळाल्याचे सरपंच जयदीप शिंदे यांनी सांगितले.चांदवडीला नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा आर. आर. पाटील सुंदर गाव' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या गावाने नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर व लोकसहभागाची सांगड घालून हा पुरस्कार मिळविण्यासाठी झटून प्रयत्न केला होता.

या कोरोना काळातदेखील गावाने सॅनिटायझर, मास्कचा वापर , जंतुनाशके इत्यादी गोष्टी कोरोना थोपवण्यासाठी उपाययोजना केल्या आतादेखील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून मासिक बप्तठक ऑनलाईन घेतली. ही गोष्ट सगळ्या ग्रामपंचायतींना प्रेरणादायक आहे.या ऑनलाईन सभेसाठी तलाठी एम. बी. भोसले, ग्रामसेवक एस.ए. ढमाळ, उपसरपंच नंदा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता शिंद, शोभा शिंदे, नरेश वाघ, भिकू कांबळे, संभाजी कुऱ्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर