शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोहनराव कदम हेच काँगे्रसकडून उमेदवार

By admin | Updated: October 21, 2016 01:14 IST

विधान परिषद निवडणूक : सातारा-सांगलीत वर्चस्व सिद्ध करण्याचा आनंदराव पाटील यांचा दावा

 सातारा : राष्ट्रवादीसोबत आघाडी करून काँगे्रसला मोठा फटका बसला आहे. विशेषत: सातारा-सांगली जिल्ह्यांमध्ये काँगे्रसचा हात धरून राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर आला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने काँगे्रसला दगा दिला. आता विधान परिषदेला काँगे्रसतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोहनराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘सातारा-सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँगे्रसचे संख्याबळ चांगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँगे्रस आपली ताकद दाखवून देईल. मोहनराव कदम हे काँगे्रसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी १९७८ पासून काँगे्रसला बळकटी देण्याचे काम केले असल्याने त्यांच्या नावावर काँगे्रसतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.’ विधान परिषदेसह सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँगे्रस स्वबळावर लढणार असल्याचेही आमदार आनंदराव पाटील यांनी स्पष्ट केले. या निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. काँगे्रस भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा पक्षनिरीक्षक तोफिक मुलाणी, जिल्हा परिषदेतील माजी पक्षप्रतोद अ‍ॅड. विजयराव कणसे, प्रदेश चिटणीस रजनी पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग, युवकचे सरचिटणीस उमेश ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती.