शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार दाम्पत्य सायकलवर !

By admin | Updated: March 8, 2016 00:50 IST

मॉर्निंग राईड : सातारा-मेढा-सातारा पन्नास किलोमीटर प्रवास

सातारा : बंगल्यासमोर कोट्यवधी किमतीची गाडी उभी असतानाही सायकलवरून पन्नासहून अधिक किलोमीटरचा प्रवास करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व वेदांतिकाराजे भोसले यांना पाहून सातारकरांना अभिमान वाटला. शहरात अमर सायकल एजन्सीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संडे मॉर्निंग राईड’ या उपक्रमात शिवेंद्रसिंहराजे यांनी सपत्निक सहभागी होऊन पर्यावरण विषयक जागृती केली. आरोग्य आणि पर्यावरण विषयक जागृती हा उद्देश समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या ‘संडे मॉर्निंग राईड’ हा अभिनव उपक्रमात डॉक्टर, व्यावसायिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणींनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमास आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले यांनी सलग दुसऱ्या रविवारी सहभागी होऊन सायकलस्वारांचा उत्साह वाढविला. सातारा-मेढा-सातारा असा सुमारे ५० हून अधिक किलोमीटर सायकलवर प्रवास करून शिवेंद्रसिंहराजे व वेदांतिकाराजे भोसले यांनी पर्यावरण विषयक जागृती केली. सातारकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)