शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे नुकसान : उंब्रज परिसरातील व्यावसायिक हवालदिल

By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST

कोट्यवधींचे नुकसान : उंब्रज परिसरातील व्यावसायिक हवालदिल

उंब्रज : बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे उंब्रज व परिसरातील वीट व्यवसायाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.उंब्रजकरांचा मुख्य व्यवसाय हा वीट व्यवसाय आहे. उंब्रज व परिसरात २०० ते २५० वीट व्यवसाय आहेत. वीट तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होता. विटाळ्याच्या साह्याने कच्ची वीट तयार होती. लाखो कच्च्या विटा मंगळवारी फडात होत्या. तर लाखो विटा वाळण्यासाठी विटाच्या उभ्या खंडागी होत्या. मंगळवारी दुपारपर्यंत वातावरण चांगले होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. यामध्ये फडातील कच्ची वीट पाण्याने विरघळून त्याची परत माती झाली. तर उभ्या खंडांग्या जाग्यावर बसल्या. यामुळे कच्ची वीट तयार करण्यासाठी करण्यात आलेला सर्व खर्च मातीमोल झालाच, त्यामध्ये येथील सर्व वीट व्यावसायिकाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले.काही वर्षांपासून येथील वीट व्यावसायिक अनेक कारणांनी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच निसर्ग कोपल्यामुळे येथीलशेकडो वीट व्यावसायिक आर्थिक संकटाच्या खाईत पुन्हा अडकले आहेत. (प्रतिनिधी)अवकाळी पावसाने आम्हा व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे. शासनाने याची दखल घेऊन आम्हाला आर्थिक नुकसान देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. -प्रशांत होळकर, वीटभट्टीधारकबँकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. कच्चा माल चांगल्या प्रतीचा तयार केला. भट्टी पेटवण्यापूर्वीच अवकाळी पावसाने भट्टीतील कच्चा माल मातीमोल करून टाकलाय.- अर्जुन चव्हाण, वीटभट्टीधारक