शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

पूरग्रस्त बांधवांसाठी मनसेकडून औषधांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

सातारा : पूरग्रस्त बांधवांसाठी सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहरकडून विविध प्रकारची मदत माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे ...

सातारा : पूरग्रस्त बांधवांसाठी सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहरकडून विविध प्रकारची मदत माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपुर्द केली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला बसला कोकणात व सातारा, सांगली, कोल्हापूर येथे महापूर येऊन अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त झाली. अनेकांचे संसार मोडून पडले, वाहून गेले यातून सावरण्यासाठी सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभर मदतीचा ओघ आजपर्यंत सुरू आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार व शहर पदाधिकारी यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत म्हणून लागणारी औषध अँटिबायोटिक्स लहान मुलांचे अँटिबायोटिक्स त्वचेला उद्भवणाऱ्या संसर्गाचे मलम, पॅरासिटॅमल तापाचे व जंताचे औषध, सॅनिटायझर मास्क हॅन्ड ग्लोज आदींचे संकलन करून माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत सुपुर्द केले या कार्यास डॉ. शैलेंद्र डुबल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळेस जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहरातील पदाधिकारी सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, अझर शेख, दिलीप सोडमिसे, शाखाध्यक्ष चैतन्य जोशी विभाग अध्यक्ष गणेश पवार, सागर पवार, अविनाश भोसले, संतोष सासवडकर, जावली तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे, समीर गोळे, शुभम विधाते, सातारा तालुका अध्यक्ष सौरभ कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली शिंदे, महिला शहराध्यक्ष वैशाली शिरसागर यांच्यासह अन्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. (वा. प्र.)

(फोटो आहे)