शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दुष्काळातही अनेक गावं जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:56 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला. त्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदान करून मातीनाल बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी उभारली. या केलेल्या कामामुळे गावची पाणी साठवण क्षमता वाढली आहे.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात औंध परिसरात तर दरवर्षी पाण्याचे जास्त दुर्भिक्ष जाणवत असते. दरवर्षी डिसेंबर महिन्यांपासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण हे चित्र पालटण्याचा निर्धार परिसरातील ग्रामस्थांनी केला. त्यात औंध परिसरातील जायगाव, भोसरे आणि खबालवाडी आदी गावांचा शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये ओढे-नाल्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट बंधारे उभारण्यात आले. दरम्यान, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेस सुरुवात झाली. यातही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रमाणे सहभाग नोंदविला.स्पर्धेच्या सुरुवातीपासून गावांमध्ये लोकवर्गणी आणि श्रमदान करून मोठ्या प्रमाणात ‘माथा ते पायथा’ अशा प्रकारे जलसंधारणीची कामे केली. दोन वर्षे केलेल्या कामानंतर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले. त्याचा गावांना चांगला परिमाण झाला. मार्च महिन्यातही या गावांमधील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे.ताळेबंदामुळेटिकलं पाणीऔंध परिसरातील जायगाव, भोसरे व खबालवाडी गावे जलसंधारणाची कामे करून थांबली नाही. तर गावांनी उपलब्ध पाण्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी ताळेबंद आखला. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न तर वाढलेच त्याचबरोबर गावाची पाणीटंचाई संपण्यास मदत झाली आहे.