शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनेक ‘माळीण’ भयभीतच

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

‘लोकमत’ची पाहणी

सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गाव कड्याखाली पूर्ण गाडले गेल्याच्या घटनेला गुरुवारी (दि. ३०) वर्ष पूर्ण होत असताना सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत माळीणसदृश स्थिती कायम आहे. तेथील गावकरी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे आढळून आले असून, बोर्गेवाडी वगळता वर्षभरात प्रशासन ठोस उपाय योजण्यात अयशस्वी ठरले आहे.डोंगर अरणे, खचणे, मुरुम मोकळा होऊन शिळा सुट्या होणे या नैसर्गिक आपत्तींच्या छायेखाली असलेल्या गावांमध्ये प्रशासन हव्या तेवढ्या वेगाने पोहोचले नसल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्यातील बोर्गेवाडीतील बहुतांश ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासन यशस्वी झाले असून, अशा प्रकारे इतर गावांमध्येही लगबगीने हालचाली करण्याची गरज दिसून आली आहे. (लोकमत चमू)‘लोकमत’ची पाहणीमाळीण दुर्घटना घडली त्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ‘माळीण’ गावे शोधून काढली होती. कड्याच्या खाली किंवा तुटणाऱ्या कड्यांवर राहणाऱ्या या गावांची स्थिती अत्यंत भयावह असल्याचे सचित्र दर्शन त्याचवेळी घडविले होते. काही गावांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी भेटीही दिल्या होत्या. ग्रामस्थांना भीतीच्या छायेतून काढण्यासाठी ठोस उपाय झाले का, हे पाहण्यासाठी ‘लोकमत चमू’ने यातील काही गावांना भेटी देऊन पाहणी केली.