शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वरला रोल मॉडेल बनवा

By admin | Updated: July 19, 2016 00:14 IST

शंभराज देसाई : कोळी आळी समाज मंदिरात कार्यक्रम

महाबळेश्वर : ‘भविष्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची क्षमता यावी यासाठी महाबळेश्वरचा विकास करताना एक रोल मॉडेल बनेल याची सत्ताधारी गटाने दक्षता घेतली पाहिजे ही अपेक्षा पालिकेवर भगवा फडकल्याशिवाय पूर्ण होणार नाही म्हणून येथील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये असलेले किसनराव खामकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त कोळी आळी समाज मंदिरात आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अनंत तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्ती निमित्त समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. शंभूराज देसाई हे बोलत होते.व्यासपीठावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी सभापती धोंडिराम बापू जाधव, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, नगरसेवक संतोष शिंदे आदी उपस्थित होते.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर किसनराव खामकर यांचा आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार अनंत तरे, डी. एम. बावळेकर, राजेश कुंभारदरे आदी मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक संतोष आबा शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, युसूफ शेख, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, तालुका प्रमुख यशवंत घाडगे, शहर प्रमुख विजय नायडू, कोरे, गोपाळ लालबेग आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी विमलताई ओंबळे, लिलाताई शिंदे, बाळाकृष्ण कोंढाळकर, समीर सुतार, दिलीप रिंगे, मधुकर साळुंखे, राजेंद्र सपकाळ, दयानंद सपकाळ, राजेंद्र करुंदे, बाळासाहेब नाविलकर, शंकर जांभळे, ओंकार नाविलकर, संतोष पवार, राजू शिर्के , संतोष चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)