शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
3
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
5
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
6
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
7
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
8
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
9
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
10
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
11
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
13
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
14
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
15
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
16
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
17
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
18
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
19
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
20
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरचे आठ नगरसेवक अपात्र

By admin | Updated: September 29, 2016 00:31 IST

नगराध्यक्षांचाही समावेश : बावळेकरांच्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल

महाबळेश्वर : सत्ता मिळविण्यासाठी कधी आघाडी तर कधी अपक्ष नगरसेवक म्हणून पालिकेत कामकाज केल्याबद्दल महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केलेल्या तक्रारीवर हा निकाल देण्यात आला.महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ७ व १९८७ च्या नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार स्वेच्छेने आघाडीचा त्याग केल्याच्या कारणास्तव कुमार गोरखनाथ शिंदे, संदीप वसंत साळुंखे, प्रकाश रामचंद्र पाटील, संगीता दत्तात्रय वाडकर, सुरेखा प्रशांत आखाडे, उज्ज्वला रतिकांत तोष्णीवाल, लीला मानकुंबरे व विमल पांडुरंग पार्टे या आठजणांना अनर्ह घोषित करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. या आदेशान्वये हे आठही जण नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र ठरले आहेत. या निकलामुळे महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत असून, यामुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)