शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कलानगरला कमी दाबाने पाणी

By admin | Updated: December 14, 2015 22:19 IST

कलानगरला कमी दाबाने पाणी

इंदिरानगर : कलानगरमध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. पाणीपुरवठा विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.कलानगरमध्ये अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढत आहेत. त्याचबरोबर नवनवीन समस्या उद्भवत आहे. यामध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा गंभीर समस्या बनली आहे. परिसरामध्ये सुमारे तीन वर्षांपासून ओंकार अपार्टमेंट, ओमेघा अपार्टमेंटसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. करंगळी इतकी बारीक धार नळास असल्याने पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरण्यासाठी आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाणी येते तेव्हा महिलावर्गाची तारेवरची कसरत होते. पाणी भरले जात नाही म्हणून गेल्या चार महिन्यांपासून एक दिवसाआड स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागविला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पाणीपुरवठा अधिकारी आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार करून दखल घेतली जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त आशा शेट्टी, संध्या जावीर, राधिका बेलगावकर, विमला नाईक, शोभना कुलकर्णींसह महिलावर्गांनी दिला आहे. (वार्ताहर)