शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 नाराजांचा फटका; उमेदवाराला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:59 IST

सातारा-जावळी : विधानसभा मतदार संघात युतीची ताकद आहे. सातारा पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक, मेढा नगरपंचायतीत नगराध्यक्षांसह युतीचे काही नगरसेवक ...

सातारा-जावळी : विधानसभा मतदार संघात युतीची ताकद आहे. सातारा पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक, मेढा नगरपंचायतीत नगराध्यक्षांसह युतीचे काही नगरसेवक आहेत. जावळीत भाजपचा जिल्हा परिषद सदस्य आहे. सुरुवातीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज होते; पण आता सक्रिय आहेत.वाई : मतदार संघात भाजप-शिवसेना एकत्रित युतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात. मात्र, या युतीमधील घटक पक्ष असणाऱ्या ‘रिपाइं’ अद्यापही सक्रिय दिसत नाही. तर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारे व युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आश्वासन देणारे पुरुषोत्तम जाधव प्रचारात सक्रिय दिसत नाहीत.कोरेगाव : मतदार संघात सेना आणि भाजपात समन्वयाचा अभाव आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेत हे प्रकर्षाने दिसून आले. भाजपचा एकही पदाधिकारी व्यासपीठावर अथवा फलकावर दिसून आला नाही. सभा सायंकाळी झाली; तत्पूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोअर टीमसह कोरेगावात भेटीगाठी घेतल्या होत्या.सातारा-जावळी : या मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. शिवेंद्रसिंहराजे गटाचे नगरसेवक खुला प्रचार करताना दिसत नाहीत. तर उदयनराजे भोसले आणि वसंतराव मानकुमरे हे जुना वाद विसरून एकत्र आले आहेत. मात्र, आघाडीतील काहीजण युतीच्या उमेदवारांचा छुपा प्रचार करताना दिसतात.वाई : आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी आमदार मकरंद पाटील यांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत; पण जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रचारापासून दूर आहेत. तसेच मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.कोरेगाव : या मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसने सवतासुभा मांडला असून, स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली आहे. राष्ट्रवादीतही बेबनाव असून, शरद पवार निष्ठ स्वाभिमानी विचार मंच स्वतंत्रपणे उदयनराजे भोसले यांचा प्रचार करत आहे. यामुळे कोणताही ताळमेळ दिसत नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक