शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात पाच दिवस अडकलेल्या नागाला जीवदान

By admin | Updated: July 11, 2017 14:30 IST

बांबूच्या मदतीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडले

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १0 : घोरपडीचा पाठलाग करत असताना शेततळ्यात गेलेल्या नागाला प्लास्टिक कागदामुळे बाहेर पडता येत नव्हते. पाच दिवस आतच अडकून राहिलेल्या या नाकाला सर्पमित्रांनी बाहेर काढून जीवदान दिले.याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एनकूळ येथे बापूराव हांगे यांच्या शेतात मोठे शेततळे केले आहे. तळ्यातील पाणी जमिनीत झिरपू नये म्हणून प्लास्टिक कागद अंथरला आहे. या शेतात पाच दिवसांपूर्वी घोरपडीचा पाठलाग करत असताना एक नाग चुकून शेततळ्यात गेला. सापाना पोहोत बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्लास्टिक कागदामुळे घसरुन तो पुन्हा पुन्हा आत जात होता. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला असता त्यांनी सर्पमित्र दादा गुजले यांना ही माहिती दिली. गुजले यांनी दोर कंबरेला बांधून आत उतरुन नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण धोकादायक असल्याने बांबूच्या मदतीने नागाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला अज्ञात ठिकाणी सुरक्षितपणे सोडले.

सोडण्यापूर्वी न्याहरीची सोय

शेततळ्यात अडकलेल्या सापाला पाच-सहा दिवसांपासून काहीही खायला मिळाले नव्हते. त्यामुळे या नागाला सर्पमित्रांनी बेडकी खायला दिली. त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडल्याची माहिती इंद्रजित बडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.