शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनी गिरविले योगसाधनेचे धडे

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

‘लोकमत’तर्फे आयोजन : पाच दिवसीय शिबिराचा उत्साहात समारोप

सातारा : ‘लोकमत’आणि ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ यांच्या सुंयक्त विद्यमाने योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर दि. १७ जूनपासून पाच दिवसांचे योग शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी जागतिक योग दिनी शिबिराचा समारोप करण्यात आला. या पाच दिवसांत नागरिकांनी योगसाधनेचे धडे गिरविले.मंगळावारी पोवई नाका येथील राजसी शॉप व्हेन्यू येथे योग दिनानिमित्त शहरातील नागरिकांनी योगसाधनेला मोठी उपस्थिती लावली होती. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक अभय चव्हाण, सुहास फरांदे, योग शिक्षिका सरिता फडतरे यांनी शिबिरार्थींना प्रशिक्षण दिले. योगाभ्यास ही भारतीयांची प्राचीन परंपरा आहे. त्याचे अनुकरण जगभरातील लोक करत आहेत. निरोगी जीवन अन् मन:स्वास्थ्यासाठी ध्यान, प्राणायाम, योगासने या शिबिरात शिकविण्यात आली. शिबिरात अकरा वर्षांच्या मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजीआजोबांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. सातारा शहरातील सखी मंच सदस्य व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आर्ट आॅफ लिव्हिंगमार्फत सातारा जिल्ह्यात जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून एकाचवेळी तीनशे ठिकाणी योग शिबिरे आयोजित करण्यात आली होती. (प्रतिनिधी)आबालवृद्धांचा सहभागगेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या योग शिबिरात शहरातील आबालवृद्धांनी सहभागी होऊन योगसाधना केली. प्राणायाम, योगासनांचे धडे घेतले.