शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

‘लोकमत युवा नेक्स्ट’ सभासद नोंदणी सुरू

By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST

आकर्षक बक्षिसे : हमखास भेटवस्तू मिळणार

सातारा : महाविद्यालयीन युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सभासद नोंदणीला ‘लोकमत’ कार्यालयामध्ये सुरुवात झाली आहे. कॉलेजमधील युवक-युवतींची समाजात नवीन ओळख निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘युवा नेक्स्ट’ कार्यरत असते. आणि याच माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. २०१४-१५ या वर्षामधील सभासद होणाऱ्या प्रत्येक सभासदास २०० रुपये नोंदणी शुल्क भरून आठ जीबी पेन ड्रॉइव्ह, करिअर बुक आणि आकर्षक ओळखपत्र मिळणार आहे. त्याचबरोबर लकी ड्रॉ द्वारे अ‍ॅम्बिशन क्लासेसतर्फे आकर्षक मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक सभासदास हमखास भेटवस्तू कूपनमध्ये एलिक्झर क्लासेसतर्फे पर्सनालटी डेव्हलपमेंट कोर्स आणि लायन्स क्लब आॅफ सातारा कॅम्प नॅब हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्रतपासणी करून मिळणार आहे. सभासद होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सभासद नोंदणी कोणत्याही शाखेचे, कोणत्याही महाविद्यालयातील युवक-युवती करू शकतात. नाव नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. कोणीही पालक आपल्या पाल्यांची नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, पहिला मजला, गुरुअलंकार कॉम्प्लेक्स शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा ९७६२५२७१0९, ९९२२२४९९१४ येथे संपर्क साधावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन ‘लोकमत युवा नेक्स्ट’ मार्फत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)