शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लेन तोडून कंटेनर कारवर आदळला; महिला ठार

By admin | Updated: October 2, 2016 00:56 IST

एकाच कुटुंबातील चारजण जखमी

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंडनजीक कंटेनरने लेन तोडून येऊन कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर कारमधील एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नाबाई अंकुश माने (वय ५५, रा. वाई) असे अपघातात ठार झालेल्या तर राहुल अंकुश माने (३०), दादा अंकुश माने (३५), अंकुश बाबूराव माने (६०), तेजल राहुल माने (२, सर्व रा. वाई) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माने कुटुंबीय शनिवारी सायंकाळी कारने साताऱ्यामधून वाई येथे निघाले होते. लिंबखिंडनजीक असणाऱ्या डी-मार्टजवळ पुणे बाजूकडून आलेल्या कंटेनरवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे हा कंटेनर पलटी होऊन व् ि ारुद्ध लेनवर आला. माने कुटुंबीयांच्या कारवर हा कंटेनर जोरदार आदळला. त्यामध्ये रत्नाबाई माने या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी त्यानंतर अथक परिश्रम करून वाहतूक पूर्ववत केली. (प्रतिनिधी)