शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधून लाखाचे साबण लंपास

By admin | Updated: December 21, 2014 00:37 IST

ट्रकमधून लाखाचे साबण लंपास

मल्हारपेठ : निसरे फाटा येथील पेट्रोलपंपावर विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकमधून चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या साबणाच्या गोण्या लंपास केल्या. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील लोटे येथून साबणाच्या ५२६ गोण्यांनी भरलेला ट्रक (सीजी ०४ जी ९१५०) पाटणमार्गे रायपूरला निघाला होता. हा ट्रक शुक्रवारी मध्यरात्री एक ते साडेतीनच्या सुमारास पाटण-कऱ्हाड रस्त्यालगत निसरे फाटा येथील पेट्रोलपंपावर विश्रांतीसाठी उभा केला होता. त्यानंतर चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकमधून साबणाच्या ३७ गोण्या काढून दुसऱ्या मालवाहतूक ट्रकमधून पळविल्या. ही घटना समजताच जागे झालेला ट्रकचालक छत्रभूज बापूराव ठाकरे (वय ५३, रा. कारंजालाढ, जि. वाशिम) यांनी पाहणी करून चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेऊ लागले. त्यानंतर शनिवारी सकाळी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात खबर दिली. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यामध्ये एक लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. पोलीस हवालदार प्रवीण काटवटे तपास करीत आहेत. (वार्ताहर)