शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा तालुक्यात आणखी -१९ पतसंस्था अवसायनात

By admin | Updated: August 1, 2014 23:18 IST

नऊ संस्थांचे काम बंद

शिरवळ : दप्तर दिरंगाई व अनेक वर्षे कामकाज ठप्प ठेवल्याच्या कारणावरून खंडाळा तालुक्यातील जिल्हा कार्यक्षेत्र व तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या तब्बल १९ पतसंस्था शासनाने अवसायनात काढल्या आहेत. शासनाचे सहकार धोरण व प्रचलित कायद्यानुसार ही कारवाई झाली आहे. दरम्यान, याच कारणातून यापूर्वी शासनाने ११ पतसंस्था अवसायनात काढल्या आहेत. दरम्यान, या घटनेने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.यामध्ये जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या संयुक्त विकास मागासगर्वीय औद्योगिक सह. संस्था मर्या., लोणी, सीतरंग नीरा उत्पादक औद्योगिक सह. संस्था मर्या., लोणंद, खंडाळा तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे : विजयाताई बी. शिर्के, पेपर मिल्स कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. शिरवळ, माउली सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या., बावकलवाडी, माध्यमिक विद्यालय विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था मर्या., मोर्वे, खंडाळा तालुका कांदा उत्पादक सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या, लोणंद, श्री दत्त वीट उत्पादक सहकारी संस्था मर्या., पाडेगाव, संत गोरोबा कुंभार वीट उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्या, शिरवळ, श्री महालक्ष्मी महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., शिरवळ, श्री गणेश स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., शिरवळ, अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., पिसाळवाडी, खंडाळा तालुका सुरक्षारक्षक सहकारी संस्था मर्या., शिरवळ, लोणंद औद्योगिक वसाहत प्रकल्पग्रस्त, भूमिहीन व भूमिपुत्रांची स्वयंरोजगार संस्था मर्या., लोणंद, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र स्वयंरोजगार संस्था मर्या., लोणंद, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहकारी संस्था मर्या,. लोणंद, औद्योगिक प्रशिक्षण संस्था माजी प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या., लोणंद, खंडाळा स्वयंरोजगार संस्था मर्या., खंडाळा, आझाद स्वयंरोजगार संस्था मर्या., खंडाळा, कृषिभूषण संस्था मर्या, खंडाळा यांचा समावेश आहे.संस्थेचे सभासद, धनको, क्रणको अथवा हितसंबंधित यांनी हरकती अथवा हितसंबंधित यांनी हरकती अथवा आक्षेप असतील तर त्यांनी सहायक निबंधक एस. व्ही. सुद्रीक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सहकार कायद्यानुसार संबंधित पतसंस्थांचे दैनंदिन कामकाज, दप्तर दिरंगाई, अद्ययावत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल, अनेक वर्षांपासून काम बंद ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या दोन व खंडाळा तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या नऊ संस्थांचा समावेश आहे.