शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खडकवाडी ग्रामस्थांनी घडवले एकजुटीचे दर्शन

By admin | Updated: June 23, 2016 01:19 IST

अडगळीतील आड गाळमुक्त: स्वच्छता करून पाणी टंचाईवर केली मात; नागरिकांसह मुलांचाही सहभाग

तारळे : ‘गाव करील ते राव काय करील’ याची प्रचिती खडकवाडी, ता. पाटण येथील ग्रामस्थांनी करून दिली आहे. ग्रामस्थांनी खर्चासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी अडगळीत पडलेल्या आडाची स्वच्छता करून करून पाणीटंचाईवर मात केली आहे. त्यामुळे आडातील सुमारे सहा फूट गाळ काढून जलस्त्रोत खुले केले आहेत. वजरोशी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी खडकवाडी ही वाडी डोंगरावर वसली आहे. या वाडीला पाबळवाडी येथून ग्राव्हिटी पद्धतीने पाणीपुरवठा कण्यात येतो. दरवर्षी उन्हाळ्यात येथे पाणी टंचाईच्या झळा जाणवतात. पण यंदा पाणी पातळी खालवली आहे.सरपंच सुशीला उफळे व सदस्य हरिश्चंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनखाली पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जुन्या आडातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी या कामासाठी पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली व लहान मुले, महिला , गावकरी जोमाने कामाला लागले व सुमारे सहा फूट गाळ काढून वाडीच्या खर्चाच्या पाण्यापासून सुटका केली. प्रत्येक वेळी वाडीसाठी शासनाच्या टँकरची वाट बघत बसण्यापेक्षा सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयामुळे व वाडीतील लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे एक जलस्त्रोत खुला केल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर मात केली आहे. अशा प्रकारे वाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांनीही केला पाणीपुरवठावजरोशी, गावातील सत्यवान उफळे, सयाजी उफळे, पांडुरंग जगताप, शिवाजी रांजणे, शामराव उफळे, जगन्नाथ उफळे, अमीन मुलाणी, गणपती रांजणे, आनंदराव उफळे, अंकुश उफळे, नानासो उफळे या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारींचा गावाला पाणीपुरवठा केला आहे. यातील काहींनी बागायती पिकांकडे दुर्लक्ष करून गावासाठी पाणी दिले आहे.खडकवाडी येथील गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आडातील गाळ काढून पाणीटंचाईवर मात केली आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. वजरोशी गावातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या बागायती पिकांचा विचार न करता गावाला मोफत पाणी दिले आहे. ही गावासाठी ही भूषणावह बाब असून, ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा उचित सत्कार करण्यात येईल.- सुशीला उफळे, सरपंच वजरोशी