शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीरांचे आवार; बाजाराने बेजार !

By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST

दहिवडी : पुतळ्यासमारे थाटली जातात दुकाने

नवनाथ जगदाळे - दहिवडी  --शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली केली अशा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा दहिवडी येथे असून, त्यासमोर सध्या दुकानदारांनी बाजार मांडला आहे. या परिसरात एक दुकान उभा राहते, मोडते तोपर्यंत दुसरे उभे राहते अशी स्थिती येथील आहे. यावर निर्बंध घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  दहिवडी हे माण तालुक्याचे मुख्यालय आहे. बसस्थानकापासून काही अंतरावर रस्त्याच्या बाजूसच कर्मवीर अण्णांचा पुतळा आहे. दहिवडी येथे रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, शाळा आहेत. त्यामुळे कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याला विशेष महत्त्व आहे. असे असताना आज दहिवडीत अण्णांचा पुतळा कोठे आहे, याचा शोध घ्यावा लागतो. कारण, या परिसरात दुकाने थाटण्यात येत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने येथे उभी करण्यात येतात. मंडप टाकून येथेच बाजार भरविल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात येते. त्यामुळे हा परिसर बकाल होऊ लागला आहे. येथे दुकान थाटणाऱ्यांना कसे हलवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित दुकानदारांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी दहिवडी नागरिकांतून होत आहे. कर्मवीर अण्णांच्या पुतळा परिसराची स्वच्छता ठेवण्यासंदर्भात ग्रामपंचायत, बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, कारवाई न झाल्यामुळे अतिक्रमण होत आहे. हा परिसर स्वच्छ व सुंदर असला पाहिजे. त्यासाठी आम्हीही सहकार्य करण्यास तयार आहोत.- प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, दहिवडी कॉलेज.