शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला दहा मतदारसंघातून १२२ अर्ज दाखल

By admin | Updated: July 14, 2015 00:21 IST

बाजार समिती निवडणूक : आता अर्ज छाननीकडे लक्ष

कऱ्हाड : कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या १९ जागांसाठी दहा मतदारसंघातून एकूण १२२ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी एल. एन. घनवट यांच्याकडे दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : विकास सोसायटी मतदारांतून ४३, ग्रामपंचायत मतदारसंघातून : २३, अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून : ३, आर्थिक दुर्बल मतदारसंघातून : ७, हमाल मापाडी मतदारसंघातून : ७, व्यापारी व आडते मतदारसंघातून : १३, कृषि प्रक्रीया मतदारसंघातून : २, महिला राखीव मतदार संघातून : ११, इतरमागासवर्गीय राखीव मतदार संघातून : ६, विमुक्त जाती, भटक्या जमाती राखीव मतदार संघातून : ७ असे एकूण १२२ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहे. बुधवारी, दि. १५ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. ३० व ३१ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. ३० आॅगस्ट रोजी मतदान होणार असून ३१ आॅगस्ट रोजी मतमोजणी केली जाणार आहे. विकास सोसायटीच्या मतदारसंघातील ७ सर्वसाधारण, २ महिला राखीव, इतर मागासवर्गासाठी १ तर भटक्या विमुक्त जाती व जमातीसाठी १ जागा असणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ संचालकांपैकी सर्वसाधारण २, १ अनुसूचित जाती व जमातीसाठी १ तर आर्थिक दुर्बल जागेसाठी १ जागा असणार आहे. हमाल मापाडी मतदारसंघातून १ संचालक निवडणून द्यायचा असून त्यासाठी १७ मतदार तर व्यापारी व आडते मतदारसंघातून २ संचालक निवडून देण्यासाठी ५२८ मतदार आहेत. (प्रतिनिधी)