शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कमळापूरच्या सरपंच, उपसरपंचासह तिघे अपात्र

By admin | Updated: December 23, 2016 23:39 IST

पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; तक्रारीची दखल

सातारा : विकासकामांची प्रत फाडून एकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तिघांवर मेढा पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.याबाबत गणेश साईबाबा जगताप (वय ३२, रा. भणंग, ता. जावळी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी भणंग येथील पाण्याच्या टाकीशेजारी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी गणेश जगताप यांनी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांना विचारले, ‘या रस्त्याचे काम दीपक पवार यांच्या समाजकल्याण फंडातून मंजूर केलेले आहे. तुम्ही उद्घाटन कसे काय करताय?,’ त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेश जगतापच्या हातातील पत्र ओढून घेतले. ते पत्र फाडून टाकून ‘तसे काय नसते,’ असे म्हणून गणेशच्या मुस्काटात मारली. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत असणाऱ्या गणेश साबळे आणि अक्षय जाधव यांनीही हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. या प्रकारानंतर गणेश जगताप हे तेथून पळून गेले. दोघांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते घरात आतून कडी लावून बसले, असेही फिर्यादित म्हटले आहे.(प्रतिनिधी)