शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

को-२६५ जातीच्या उसाला मिळेना तोड

By admin | Updated: December 21, 2015 00:55 IST

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कारखान्यांच्या चुकीच्या धोरणाचा ऊसउत्पादकांना फटका

मल्हारपेठ : या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना झाला. १३ महिने उसाचा कालावधी झाला. को-२६५ या ऊस जातीला प्राधान्य नाही, या कारणास्तव साखर करखान्याकडून ऊसतोडणीस नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.सध्याचा शेतकरी अभ्यासू आहे. ऊस संशोधन केंद्राने शिफारशी केलेल्याच ऊस बियाण्यांची निवड करून ऊस लावला जातो. परंतु साखर कारखाने ऊस रिकव्हरी, साखर उतारा कारणास्तव को—८६०३२ , ९२००५ या व अशा उसाला प्राधान्य देऊन ऊसतोड केली जात आहे व को-२६५ यास प्राधान्य नाही, असा नकार देऊन शेतकऱ्याच्या दु:खात भर टाकली जात आहे. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र अधिकारी डॉ. सुरेश पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ऊस संशोधन केंद्रातून आजपर्यंत चांगल्याच जाती तयार झाल्या आहेत. को-२६५ हा वाण २००७ मध्ये संशोधनानुसार शिफारस केलेला आहे. याची उत्पादन क्षमता, रिकव्हरी, साखर उतारा उत्तम आहे व त्यास प्राधान्य आहेच; परंतु साखर कारखानदारांची चुकीची पॉलिसी आहे. शेतकरी मालक आहे. त्याने जाब विचारला पाहिजे. साखर कारखान्यांचे चुकीचे धोरण, ऊसतोडणीत काळाबाजार होत आहे. ऊसतोडीकरिता शेतकरी कारखान्याचे कार्यालये, खांडसरी, गुऱ्हाळ चालकांच्या विणवण्या करूनही ऊसतोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक हताश झाला आहे. (प्रतिनिधी) अशा उसाच्या शिफारशी करताच कशाला?ज्या उसाला साखरकारखाना प्राधान्य देत नाही, अशा ऊस जातीच्या शिफारशी करताच कशाला? ऊस संशोधन केंद्र, विद्यापीठातून लावले जाणारे शोध हे शेती उद्योगाच्या वाढीसाठी असावे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे निवास जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी पवार आदींनी केल्या आहेत. को-२६५ हा वाण संशोधनानुसार शिफारस केलेला आहे. याची उत्पादन क्षमता, रिकव्हरी, साखर उतारा उत्तम आहे व त्यास प्राधान्य आहेच; परंतु साखर कारखानदारांची चुकीची पॉलिसी आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे. - डॉ. सुरेश पवार, ऊस संशोधन केंद्र अधिकारी, पाडेगाव