शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

आमदार जयकुमार गोरे यांना जामीन

By admin | Updated: January 12, 2017 23:46 IST

आमदार जयकुमार गोरे यांना जामीन

सातारा : महिलेच्या विनयभंगप्रकरणी अटकेत असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची न्यायालयाने गुरुवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.आमदार गोरे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सुमारे दीड महिन्यापूर्वी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर आ. गोरे यांनी न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्या अर्जाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात ते स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयानोीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. गुरुवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या तपासकार्यामध्ये सहकार्य करणे आणि २५ हजारांच्या जातमुचलक्यावर आमदार गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांचा गराडा!आमदार गोरे यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. न्यायालयाच्या बाहेर त्यांच्या गाड्यांचा ताफा सज्ज होता. गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी केवळ ‘उद्या आपली भूमिका स्पष्ट करू,’ असे सांगितले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले.