शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

गुळुंबच्या ‘त्या’ अभागिनींना राष्ट्रपतींच्या निर्णयाने न्याय

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर सर्व साक्षीदार ठाम राहिले. तपासी अधिकाऱ्यांनी जोरदार बाजू मांडली.

भुर्इंज : गुळुंब ता. वाई येथील दोन बालिकांवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मोहन चव्हाण याच्या फाशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर गुळुंब गावात समाधान व्यक्त होत आहे. ‘मोहन चव्हाणला यापूर्वीच फाशी व्हायला हवी होती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.  मोहन चव्हाण याचा गुळुंब गावाशी कसलाही संबंध नाही. तो नेमका कुठला याबाबतही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. ज्यावेळी या दोन मुली गायब झाल्या. त्यावेळी भुर्इंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास लोक गेले होते. मात्र, संबंधित पोलीस ठाणे अंमलदाराने तक्रारदारांना हाकलून लावले होते. आणि दुसऱ्याच दिवशी त्या मुलींचे मृतदेह सापडले. याप्रकरणी संबंधित ठाणे अंमलदारावर बडतर्फीची कारवाईही झाली होती. न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर सर्व साक्षीदार ठाम राहिले. तपासी अधिकाऱ्यांनी जोरदार बाजू मांडली. त्यामुळेच अवघ्या काही दिवसात मोहन चव्हाणला फाशी झाली. त्या फाशीवर शिक्कामोर्तब झाल्याने संपूर्ण गुळूंबमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)