शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ७५ तासांत ४५ फूट विहीर शारीरिक त्रासापासून सुटका : कष्टाला यांत्रिकीकरणाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:54 IST

शेतीच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विहीर खोदण्याचे काम अतिकष्टाचे व वेळखाऊ असले तरी यांत्रिकीकरणामुळे ते अधिक सोपे होऊ लागले आहे. पोकलॅनच्या साह्याने अवघ्या काही तासांत विहीर खोदण्याचे काम होऊ

संतोष धुमाळ ।पिंपोडे बुद्रुक : शेतीच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विहीर खोदण्याचे काम अतिकष्टाचे व वेळखाऊ असले तरी यांत्रिकीकरणामुळे ते अधिक सोपे होऊ लागले आहे. पोकलॅनच्या साह्याने अवघ्या काही तासांत विहीर खोदण्याचे काम होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे मानसिक अन् शारीरिक त्रास आता कमी होऊ लागले आहेत. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथील शेतकऱ्याने अवघ्या ७५ तासांत ४० फूट घेर अन् ४५ फूट खोल विहिरीचे पोकलेनच्या साह्याने खोदकाम केले.एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत सिंचनासाठी विहीर खोदायची असेल तर दररोज

किमान दहा कामगार तेवढीच खोरी, फावडी, गरजेनुसार मालवाहू प्राण्यांची गरज भासत आहे. किमान आठ ते दहा महिने लवाजम्यासह शेतकऱ्याला मानसिक व शारीरिक कष्ट सहन करावे लागत असत. परंतु यांत्रिकीकरणामुळे हेच वेळखाऊ काम अगदी काही तासांत करणे शक्य झाल्याने शेतकºयांचे शारीरिक व मानसिक कष्ट कमी होऊ लागले आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेतकºयांच्या वेळेत बचत झाली आहे. दरम्यान, अल्पवेळ काम होत असले तरी डिझेलचा वाढत्या किमतीमुळे पोकलेनच्याताशी दरातही वाढ होत असल्याने विहिरी खोदण्याचा खर्चही वाढत आहेत. याशिवाय अल्पशा जागेतही पॉकलेनद्वारे विहीर खुदाई केलीजात असल्याने शेतकऱ्यांची मानसिक व शारीरिक त्रासातून सुटका होतआहे.शेतकऱ्यांनी अनुदानाकडे फिरवली पाठरोजगार हमी योजनेंर्तगत स्वत:च्या मालकीची विहीर खोदण्यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना साधारणत: तीन लाखांपर्यंत अनुदान दिले जाते; परंतु या अनुदानासाठी शेतकºयांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व वेळखाऊ धोरणामुळे शेतकरी अनुदानकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. 

शेतातील अनिश्चित उत्पादनामुळे परिसरातील शेतकºयांना केवळ शेतीवर अवलंबून न राहता नोकरी व इतर व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांसाठी यांत्रिकीकरण सोपं ठरत आहे.- सूर्यकांत शिंदे, आसनगाव