शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात मूकमोर्चा

By admin | Updated: July 13, 2017 15:13 IST

कोपर्डी अत्याचाराला एक वर्ष :शालेय विद्यार्थ्यांसह महिलांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतसातारा, दि.१३ : कोपर्डी येथील मराठा भगिनीवर झालेल्या अमानुष अत्याचारास गुरूवार, दि. १३ रोजी एक वर्ष झाले. मात्र, त्यानंतरही त्या नराधमांना फाशी झालेली नाही. त्याचबरोबर या खटल्याचे कामकाज आश्वासन देऊनही फास्ट ट्रॅक कोर्टात होत नाही. या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांकडून कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी दहा वाजता निदर्शने करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन तरूण-तरूणी, महिला अशा मराठा समाजबांधवांनी उपस्थिती लावली होती.मराठा समाज आरक्षणाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठीही राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे या मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांकडून यावेळी निदर्शने करण्यात आली. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित मराठा भगिनीला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून मंगळवार पेठेतून गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी लोकशाही आघाडी कार्यालय, जोतिबा मंदिर, शिवाजी हायस्कूल, बसस्थानक, दत्त चौक या मार्गे हा मूक मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला.