शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांची कपडे धुण्यासाठी जम्बो वॉशिंग मशीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:07 IST

मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पेंशटचे कपडे आणि बेडशीट धुवायला कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. याबाबत समाजमाध्यमातून केलेल आवाहनाला प्रतिसाद देत जावळीकरांनी चक्क जम्बो वॉशिंग मशीनसह अन्य आवश्यक गोष्टींसाठी निधी उभा केला. हे मशीन रुग्णालयाला प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देकोविड रुग्णांची कपडे धुण्यासाठी जम्बो वॉशिंग मशीन ! मेढा ग्रामीण रुग्णालय : जावळी कोविड इमरजन्सी ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न

सातारा : मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पेंशटचे कपडे आणि बेडशीट धुवायला कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. याबाबत समाजमाध्यमातून केलेल आवाहनाला प्रतिसाद देत जावळीकरांनी चक्क जम्बो वॉशिंग मशीनसह अन्य आवश्यक गोष्टींसाठी निधी उभा केला. हे मशीन रुग्णालयाला प्रदान करण्यात आले.जावळी तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी विविध दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. जावळी कोविड इमरजन्सी ग्रुपच्या पुढाकारामुळे मेढा ग्रामीण रुग्णालयाला रुग्णालयातील कोरोना पेशंटचे कपडे व बेडशीट धुवायला माणूस मिळत नसल्याची अडचण लक्षात आली. याविषयी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शेलार यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबईस्थित जावळीकर आर. के. धनावडे यांनी जम्बो वॉशिंग मशीन दिली.

जावळी इमरजन्सी ग्रुप मार्फत गरम पाण्याचा फिल्टर व एक आॅॅक्सिजन मशीन ही देण्यात आले. यासाठी अशोक दळवी, संजय म्हसकर, श्रीकांत केसकर, हरिदास बागडे, विजय ह. शिंदे, अनिल कदम, धीरेश गोळे, मंगेश शेलार, संदीप धनवडे, शेलेंद्र धोंडे, रवी कदम, अजित पवारसह अनेक दानशूर व्यक्तींनी मुंबईतून मदत केली आहे.रुग्णालयासाठी आखाडे गावच्या सरपंच सरिता शेलार यांच्याकडून एक आरओ प्युरीफायर देण्यात आले. यावेळी जावळीचे तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. भगवान मोहिते, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. साधना कवारे, जावळी कोविड इमरजन्सी ग्रुपच्या जयश्री शेलार, साक्षी सुर्वे, विजय सपकाळ, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर