शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रधान सचिवांचा पायी प्रवास

By admin | Updated: April 26, 2016 00:23 IST

वनाधिकाऱ्यांचा समावेश : बावीस किलोमीटर अंतरात पाहणी

कऱ्हाड : मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी व्याघ्र प्रकल्प परिसराचा दौरा करून या भागाची पाहणी केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, परदेशी यांचा दौरा हा त्याचाच एक भाग आहे. परदेशी यांनी माल्देव ते नवजा असा २२ किलोमीटर पायी दौरा केला.कोयना जलाशयातील बोटिंग सध्या बंद असून, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व नाना खामकर यांनी बोटिंग सुरू करण्याची मागणी परदेशी यांच्याकडे केली. त्याबाबत परदेशी यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली. व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबतही त्यांनी सूचना देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. व्याघ्र प्रकल्पाचे डॉ. क्लेमेंट बेन, वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांची यावेळी उपस्थिती होती. परदेशी यांनी सह्याद्री प्रकल्पाची पाहणी करताना सुरुवातीला कांदाटी खोऱ्यातील ज्या गावांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे करण्यात येणार आहे. त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानंतर सह्याद्री प्रकल्पाची चालत पाहणी करून त्या भागातील विकासकामे नेमकी कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती घेतली. (प्रतिनिधी)