शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कठापूर जलयोजनेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खटाव: ‘दुष्काळी खटाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर तलावात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खटाव: ‘दुष्काळी खटाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर तलावात पंधरा दिवसात येणार आहे. सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचा मनस्वी आनंद होत आहे’, असे प्रतिपादन गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुहास जोशी यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, सरपंच अभय घाडगे, रणधीर जाधव आदी उपस्थित होते.

सुहास जोशी म्हणाले, ‘आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात आली असून, आता पंधरा दिवसांची प्रतीक्षा उरली आहे. योजनेचे काम कित्येक वर्षांपासून रखडले होते. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून केंद्रीय जल आयोगाची तसेच केंद्र शासनाची परवानगी मिळवून हे काम तडीस नेण्यासाठी ट्रस्टच्या सदस्यांचेदेखील योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.’

कार्यक्रमाला ट्रस्टचे सदस्य चरण बोबडे, संजय टकले, उमेश भिसे, बाळ इनामदार, अभिजीत देशमुख, विशाल देशमुख, शेखर देशमुख, ताईमुर मुल्ला, रोहन देशमुख, विशाल भोसले, अमोल फडणीस, सुदीप देशमुख, राहुल जमदाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : २२ लक्ष्मणराव इनामदार

खटाव ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नंदकुमार वायदंडे, अमर देशमुख, सुहास जोशी, राहुल पाटील उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)