शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे यंदा शाडू मुर्ती स्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 20:24 IST

सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी लागु झाल्यामुळे या मुर्तींच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर शाडू माती जीएसटीमध्ये येत नसल्याने शाडूच्या गणपती मुर्तींचे दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदा पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याची संधी भक्तांना मिळणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.

ठळक मुद्देप्लास्टर आॅफ पॅरिस मुर्तीचे दर कडाडणार २५ टक्क्यांनी वाढ होण्याची भिती
 

सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी लागु झाल्यामुळे या मुर्तींच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर शाडू माती जीएसटीमध्ये येत नसल्याने शाडूच्या गणपती मुर्तींचे दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदा पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याची संधी भक्तांना मिळणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. 

जीएसटीमुळे बाजारपेठेतील ब्रॅण्डेड वस्तुंच्या किंमती वाढल्या असल्या तरीही दुसºया बाजुला स्थानिक वस्तुंवर हा कर नसल्यामुळे याचा फायदा व्यावसायिकांना होत आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसची पोती, विविध प्रकारचे रंग, चकमक, अमेरिकन डायमंड, मोठ्या गणेश मूर्र्तींसाठी काथ्या, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, असा सर्व कच्चामाल व कलाकारांची मजुरी तसेच दोन-तीन महिने न पडलेला पाऊस यामुळे यावर्षी गणेश मूर्तीच्या किमतीतही जीएसटीच्या भरमसाठ करवाढीमुळे वाढ झाली आहे.

अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या उत्सवाचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना आताच वेध लागले आहेत. यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना गतवर्षीच्या तुलनेत जादा खर्च करावा लागणार आहे. कारण यावर्षी उत्सवासाठी लागणाºया गणेश मूर्तीच्या किंमतीत सुमारे २५ ते ३० टक्के वाढ होणार आहे. सध्या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम ग्रामीण भागातील कुंभारवाड्यासह शहरात व परिसरात जोरदार सुरू आहे.