शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

चिंध्यातून बनवितोय ‘तो’ सतरंजी अन् गालिचा!

By admin | Updated: December 15, 2015 00:51 IST

टाकाऊपासून टिकाऊ : उत्तर भारतातल्या कलाकाराचा छंद बनला पोटापाण्याचा व्यवसाय

सातारा : टाकाऊ वस्तंूपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा व्यवसाय अनेकजण करतात. पण ज्याला आपण चिंध्या म्हणून फेकून देतो अशा फाटक्या कपड्यांतून नक्षीदार सतरंजी, चादर, गालिचा बनवून मिळत असेल तर... चिंध्यापासून घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तूची निर्मिती एक कलाकार दिल्लीहून साताऱ्यात आलाय. हॅन्डलूम मशिनवर तो फाटक्या कपड्यांतून आकर्षक अशा सतरंजी, चादरी तयार करत आहे.सातारा येथील सदर बझार परिसरात उत्तर भारतातून आलेल्या पप्पू यादव या कारागिराने असा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो हॅन्डलूम मशिनच्या साह्याने खराब कपड्यांपासून चटई, सतरंजी, चादर, बस्कर, बेडशिट, गालिचा अशा वस्तू बनवत आहे. त्याला जुन्या साड्या, कपडे दिल्यास त्यापासून तो आकर्षक अशा वस्तू तयार करून देतो. ओढणी, साडी यापासून तो तासाभरात सुंदर असे बस्कर बनवितो, तर दोन तासांत चादर बनवितो. चटई बनविण्यासाठी जुन्या आठ साड्या दिल्या की मजबूत चटई तयार करून देतो. विविध प्रकारच्या आकारात अत्यंत कुशलतेने तो सुंदर वस्तू बनवितो. जुन्या कपड्यांमधून घराची शोभा वाढविणारी सतरंजी करण्यासाठी दोन किलो जुने कापड आणि तीनशे रूपये मजुरी, चादरीसाठी दीड किलो जुने कापड आणि चारशे रूपये मजुरी तर बस्करसाठी दोन साड्या व साठ रुपये मजुरी व चटई तयार करण्यासाठी आठ साड्या व दीडशे रुपये मजुरी तो घेतो. (प्रतिनिधी)