शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘इस्लामपूर पॅटर्न’ चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नटवर्क इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या रणांगणात ‘इस्लामपूर पॅटर्न’ चर्चेत आहे. तिन्ही गटांच्या नेत्यांची येथे उमेदवार चाचपणी ...

लोकमत न्यूज नटवर्क

इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या रणांगणात ‘इस्लामपूर पॅटर्न’ चर्चेत आहे. तिन्ही गटांच्या नेत्यांची येथे उमेदवार चाचपणी संपली असून, तिन्ही पॅनेलकडून उमेदवार निश्चित झाले आहेत. रयत आणि संस्थापक पॅनेल यांचे मनोमिलन झाल्यास इस्लामपुरातील एकच उमेदवार निश्चित केला जाणार आहे.

माजी सहकार मंत्री दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदशनाखाली कृष्णा सहकारी साखर कारखान्यात त्यांचे बंधू दिवंगत जयवंतराव भोसले यांचे नेतृत्व उदयास आले, तेव्हापासून त्या दोघांचे उरुण परिसराशी स्नेहाचे नाते होते. त्याकाळी बापू कृष्णा खांबे हे इस्लामपुरातील एकमेव संचालक होते. त्यानंतर दिवंगत एम. डी. पवार यांच्या घरातील अशोक महादेव पवार हे भोसले गटातून संचालक होते, तर रयत पॅनेलकडून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची वर्णी लागली. दहा वर्षांपूर्वी अविनाश मोहिते यांच्या रूपाने संस्थापक पॅनेलचा उदय होऊन तिरंगी लढती झाल्या. यामध्ये इस्लामपुरातून माधवराव पाटील निवडून आले. मागील निवडणुकीत सहकार पॅनेलचे संजय पाटील आणि संस्थापक पॅनलचे युवराज पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. त्यात संजय पाटील यांनी बाजी मारली.

सध्या तिन्ही पॅनेलच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात संस्थापक पॅनेलकडून माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी अर्ज भरला आहे, तर याच पॅनेलकडून युवराज पाटीलही अर्ज भरणार आहेत.

रयत पॅनेलकडून माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंदराव मलगुंडे अर्ज दाखल करणार आहेत. सहकार पॅनेलकडे भाऊगर्दी असली, तरी विद्यमान संचालक संजय पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील हेही अपक्ष म्हणून अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. शिवाजी पवारवगळता उर्वरित सर्वजण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक असल्याने या निवडणुकीत उमेदवारांना स्वत:ची ताकद दाखवावी लागणार आहे.