शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

श्वासाबरोबर केवळ दुर्गंधीच फुफ्फुसात!

By admin | Updated: December 30, 2015 00:43 IST

अनारोग्याचा धोका : भोसरेतील दलित वस्तीला हवे सार्वजनिक स्वच्छतागृह--शहरं स्मार्ट; पण--गावकुसाबाहेरचं काय?

रशिद शेख- औंध  -देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही दलित वस्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांची जीवनशैली, मूलभूत गरजा, आरोग्य, शिक्षण यावर निधी खर्ची पडतो; पण प्रत्यक्षात त्यांना सुखी, समृद्ध आरोग्यदायी जीवन जगता येते का, याचे सर्वेक्षण होण्याची गरज आहे, असे परखड मत भोसरे (ता. खटाव) येथील युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.गावकुसाबाहेर म्हणजे वडूज रस्त्यावर असलेली दलित वस्ती. गावात स्वच्छता आहे; पण या वस्तीत तुंबलेली गटारे, घाण, दुर्गंधी यामुळे वस्तीवरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दलित वस्तीतील गटारे अनेक दिवसांपासून कचऱ्यामुळे तुंबली आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी गटारातील घाण काढली. त्यामुळे थोड्या प्रमाणात स्वच्छता झाली; परंतु वेळोवेळी गटारांची स्वच्छता झाली तरच येथील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहणार आहे. वस्तीत जवळपास पिण्याच्या पाण्यासाठी तीन हातपंप आहेत. परंतु एकाच हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य आहे. तेही फक्त खर्चासाठी वापरता येते. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या यादीत दलित वस्तीतील लोकांची संख्या फारच कमी आढळते. त्यामुळे फेरसर्वेक्षण होण्याची मागणी येथील कुटुंबे करतात. दलित वस्तीतील आणखी अनेक जणांना या यादीत स्थान मिळणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी मांडले. दलित वस्ती सुधारणेसाठी शासनाने ठोस, भरीव निधी देणे गरजेचे आहे. भोसरे गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी शुद्ध पाण्याकरिता फिल्टरची मागणी आम्ही करीत आहोत. लवकरच नळाला पिण्यायोग्य पाणी नागरिकांना देऊ.- महादेव जाधव, सरपंच, भोसरेसार्वजनिक शौचालय गरजेचे असून, ते झाल्यास आम्हाला दुर्गंधीचा त्रास होणार नाही. शौचालय भरवस्तीत न बांधता एका बाजूला व्हावीत. दुर्गंधीचा केवळ आम्हालाच नव्हे तर आजूबाजूच्या सर्वांनाच त्रास होत आहे.- अक्षय वायदंडे, विद्यार्थीकुठाय ‘गुडमॉर्निंग’ पथक?‘गुडमॉर्निंग’ पथकाने या गावास भेट द्यावी. हागणदारीमुक्त गाव योजनेचे महत्त्व अजून पटवून द्यावे. त्यामुळे आरोग्यास होणाऱ्या धोक्याची कल्पना लोकांना येण्यास मदत होईल, असे मत वस्तीतील नागरिकांनी व्यक्त केले.