शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जय मल्हार गणपतीला वाढती मागणी

By admin | Updated: July 31, 2014 23:27 IST

मालिकांचा प्रभाव : दूरचित्रवाणीची जादू मंडळापर्यंत

सातारा :गणेशोत्सवात आपली गणेशमूर्ती सर्वात आकर्षक कशी असेल, याचा प्रयत्न मंडळाचे कार्यकर्ते करतात. त्यामध्ये टीव्ही सिरीयलमधील धार्मिक सिरीयलचा आधार पहिल्यांदाच घेतला गेला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतील जय मल्हार या मूर्तीला मागणी आहे.महिनाभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी मंडळांनी आपल्या मूर्ती आधीच बुकिंग केल्या आहेत. मागील महिन्यात टीव्हीवर झळकलेली मालिका ‘जय मल्हार’ची क्रेझ सध्या मूर्तिकारांकडे मागणी होत आहे. ‘जय मल्हार’च्या आकारातील मूर्तीला मागणी वाढत आहे; परंतु याला साचा नसल्याने काही ठराविक मंडळांच्या अशा मूर्ती तयार करणे शक्य आहे.गतवर्षी ‘देवों के देव महादेव’ ही मालिका चांगलीच गाजली. त्याचाही परिणाम मागील वर्षी मंडळांनी महादेवाच्या रूपातील गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. यंदा ‘जय मल्हार’ची क्रेझ दिसत असून त्याला मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)जय मल्हारमध्ये ज्या पद्धतीने तलवार दाखविली आहे, त्याच पद्धतीने श्रींच्या हाती तलवार देण्यात आली आहे. नेहमी गदा, त्रिशूल, चक्र, धनुष्य बघण्याची सवय झाली आहे; परंतु श्रींच्या हाती तलवार बघताना ही मूर्ती खूपच सुबक व आकर्षक वाटत आहे.