शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

कोयनेत कासवगतीने वाढ

By admin | Updated: August 17, 2014 00:22 IST

८९ टक्के भरले : बारा तासांत केवळ तीन मिलीमिटर पाऊस

पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस अगदीच तुरळक बनला आहे. धरणातील पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होत्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याच्या इशारा दिलेले प्रशासनही पाणी वाढण्याची वाट पाहत आहे. धरणात ९३.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या बारा तासांत झालेला पाऊस मिलीमिटरमध्ये असा : कोयना ३, नवजा ७, महाबळेश्वर ८. कोयना धरण भरण्यासाठी आणखी ११ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. मात्र, पाऊसच तुरळक पडत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा ७,५६८ क्युसेक आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी खर्च होत आहे. जिल्ह्यातील धरणे व त्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये : धोम वीजगृहासाठी ३५२, सांडव्यातून १५०, कण्हेर ५९९ वीज गृहासाठी, धोम-बलकवडी २२५, नागेवाडी २३०, वांग १,०५७, मोरणा-गुरेघर ९६, तारळी ५२७, उत्तर मांड १७०, निरा-देवधर ७५०. (प्रतिनिधी)